#NariTujheRoop #SanjuRathod #Respectwomen Directed By – Sanju Rathod Composition – Sanju Rathod Music – Uday suryawanshi Mix – Master – Uday suryawanshi Singer – Sanju Rathod Lyrics – Sanju Rathod & Saurabh (Sunny) Starring – Pravin Baba , Diksha Sonawane Arun Chavan , Neesha Rajendra Patil Bhushan chinchore , Harshali Thakare Lokesh Salunke ,Rohan panpatil , Vishal Rathod , Sagar D Tayade, Pushkar Goyar DOP – Yogesh Thakur Sagar D Tayade Edit By – Bandhan production (Yogesh Thakur) Story & Concept – Sanju Rathod Calligraphy – Pavan Lonkar Prisha Makeup Artist – Priyanka S. Rathod Special Thanks – Amey Joshi (Mayra Production) Nagesh Rathod Lalit Hiwale (Sir) Vishal Rathod Location – Jalgaon helping hands – Yogesh Rathod , Rishikesh chavan , Ajay Jadhav , Sachin chavan , Sachin Rathod , vinod Rathod . LYRICS सुंदर सी माया जसे आईचे स्वरूप दुर्गा भवानी जसे नारी तुझे रूप कोमल सिकाया जसे ताईचे तू रूप दुर्गा भवानी जसे नारी तुझे रूप किती तुझ्या डोळ्यात पाणी किती तुझी वेदना सोसते तू सार काही ना कोणा बोलता अंधार जीवनात नारी विना रे माणसा स्त्रीचा सन्मान कर का वासना रे तुझ्या मना मनमानी ही तुझी तिला छळते नारे खूप स्त्रीचा सन्मान कर की आईचा रे रूप सुंदर अशी माया जसे आईचे स्वरूप दुर्गा भवानी जसे नारी तुझे रूप (RAP) कधी आई कधी ताई कधी कधी होणारी बाई आज जीच्या विना आपण काहीच नाही एक क्षण पण होते तिच्या विना दडपण नारी विना नाही रे घराला घरपण ती आई म्हणून कधी करते सांभाळ तिची माया अमाप जसे निळे आभाळ घेते सर्वांचा ताण लावी सर्वांना प्राण छोटी बहिण बनून कधी करते हेरान छोटे नाही ही कपडे तिचे बुद्धी तुझी छोटी तुला जन्म देणारी नारीच तर होती का नेहमी तिच्या छातीवर असते तुझी नजर छोटे कपडे घातली तर पाहतो तिची कमर एक नंबर रे तुझ्या गंद्या सोचला सलाम कसा महिलांना छेडतो तू रोज खुलेआम तुला थोडी सुद्धा वाटत नाही लाज कारे माणसा तुला तिच्या क्रोधाचा थोडा पण न भान सुखात हसते दुःखात हसते गाऊनी गोड अंगाई दुःखांचा सामना हसून करते त्या देवीचे नाव रे बाई कोमल आहे कमजोर नाही शक्तीचे नाव रे नारी स्वामी सुद्धा ह्या तिन्ही जगाचा आई विना रे भिकारी आज नाही तुम्हाला तिची कदर भररस्त्यात ओढला जातोय तिचा पदर नारी म्हणजे बाजारात पडलेली वस्तू नाही नारी जातीचा तुम्ही करा आदर… संजू राठोड #marathisong #Respectwomen #Sanjurathod #Womenempowerment #kolisong #marathistatus #marathilovesong2020 #marathirapsong #Rapsong
Leave a Reply