Nauvari नंतर नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केलाय… अपेक्षा आहे की ह्या गाण्याला पण तसाच प्रेम करणार 🙏🏻❤️ ► Audio Credits Lyrics/Composer – Sanju Rathod Singer – Sanju Rathod, Sonali Sonawane Music Produced By – G-SPXRK (Gaurav Rathod) Audio Mixed By – G-Spark Mastered By – Jackie Vanjari Recorded @apostrophe Studios By – Jagdish Bhandge ► Video Credits: 🎥 Directed by – Sanju Rathod Starring: Darshan Rathod & Shraddha Takke Co-Produced by – Rajendra waghchaure DOP – Rupesh Paikrao Asst. Director – Sam Khane Edit/DI Colour – Gaurav Rathod Choreographer- Archit Warwade Hair & Makeup Artists: Rohit Mistry, Pranjal Ghuge Publicity Design: Vinayak Lohakare Co-Cast – Vicky Patil & Rusha Patil Supported Crew – Sagar Rathod Shubhangi Gaikwad Rohan Rathod Sagar Kumbharkar Krushna Pawar (Kru) Yogesh Rathod Abhishek Rathod Sachin Rathod Om Pawar To Stream & Download Full Song:- ♫ Wynk: https://SanjuRathod.bfan.link/bullet-… ♫ Spotify: https://SanjuRathod.bfan.link/bullet-… ♫ Apple Music: https://SanjuRathod.bfan.link/bullet-… ♫ JioSaavn: https://SanjuRathod.bfan.link/bullet-… ♫ Amazon: https://SanjuRathod.bfan.link/bullet-… ♫ Youtube Music: https://SanjuRathod.bfan.link/bullet-… ♫ Resso: https://SanjuRathod.bfan.link/bullet-… Lyrics : माझी वाली क्यूट ए बघा किती म्युट ए आय लव्ह तिचा क्युटनेस पण तीला एटीट्यूड ए सोना चांदी हिरे मोती काहीच नाही तुझ्या भोवती तू अशी आहे जशी स्वर्गा मधली परी घावली हृदयाने जरा वीक(weak) आहे मी तुझ्या विना नाही ओके(okay)मी तू नदी मी सागर जणू मी ऊन तू सावली ओठांवर लाली कानात बाली दिसते भारी माझी वाली सजून धजून लपून छपून होणारी बायको भेटाया (Female) घोटाळा झालाय मनात काहीच सुचत नाय एक टक तुम्हाला बघत बसलीय नझर हटत नाय दिसाया देखणा हॅण्डसम आहे पण मनाने साधा भोळा मला भी असाज पाईजे होता husband माझा वाला स्टाईल कडक तो बेधडक दिसतो भारी माझावाला लाऊनी गॉगल प्रेमात पागल घेऊनी बुलेट भेटाया आला – 2 (Rap) आय स्व्येअर मी तुला Compare नाही करत तुला हर्ट करण्याची कधी डेअर नाही करत अस कोण बोलल मी तुझी केअर नाही करत मी तर ब्लूटूथ पण कोणासोबत पैर(pair) नाही करत विषय हार्ड मी तुझा बॉडीगार्ड मी खाली सेलफोन तू माझा सिमकार्ड तुझ्या विना मला रेंज नाही कधी तुला चेंज नाही करीन मी तुझ्याशी प्रेम जीवापाड Hey तुझ्या विना कोण नाही तूच माझ्या झोन मध्ये खूप सारे फोटो तुझे सेव माझ्या फोन मध्ये इंस्टा फेसबुक जीमेल वायफाय सगळ्यांचा पासवर्ड सेव तुझ्या नावाने काल माझ्या भावाने पाहिलं तुला जेव्हा फिरत होतो आपण गाडीवर म्हणे शप्पथ सांगतो दादा वाहीणी तर एकनंबर दिसत होती मने साडी वर तुला नजर लागेल लाव काला टीका माझ्या नजरेत थोडी आता गडबड झाली तू आता झाली ड्रीम गर्ल माझी वाली माझा भाऊ तुझा देवर तुझी बहिण माझी साली…. (Female) मी छस्तीस नखरे वाली तरी तुम्हाला भेटायला आली धन्य तुमचं नशिब की मी तुमच्या नशिबाला आली (Male) ए माझी लाडाची लाडाची लाडाची लाडाची लाडाची बाई साजूक साजीरी लाजिरी जोजिरी सुंदर दिसते बाई कळलेच नाही कधी जीव झाली (Male) नेहमीच रहा माझ्या भोवताली (Female) दिसते भरी माझी वाली घेवूनी बुलेट भेटाया आली दिसतो भरी माझा वाला घेवूनी बुलेट भेटाया आला Special Thanks : PSI Rathod Nagesh Rathod Bramhastra Records Chaitanya Shinde Raghunath Rathod (Dhanwad Tanda) Rohan Chavhan Kunal Rathod (Police) Ajay More (Police) Team Believe Artist Services – https://linktr.ee/believeartistservic… Digital Partner:- Believe Artist Services For Licensing inquiries: Email:- sync-india@believedigital.com Thanks For Watching Our Channel. Have a Nice Day! #marathisong #sanjurathod #sonalisonawane #bulletwali
Leave a Reply